07 November, 2013

बुद्ध यांचे विचार Buddha Quotes in Marathi मराठी Images

 Buddha Quotes In Marathi | Famous Lord Gautam Buddha Quotes In Marathi Language | Buddhist Philosophical Quotes  In Marathi मराठी 
 बुद्ध यांचे विचार Buddha Quotes in Marathi मराठी Images

भगवान गौतम बुद्ध यांचे विचार : चिडलेल्या विचारातून जो . .

भगवान गौतम बुद्ध।

                        Lord Buddha


चिडलेल्या  विचारातून जो मुक्त रहातो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते .

भगवान गौतम बुद्ध 
भगवान गौतम बुद्ध
सत्याचे दान हे इतर सर्व वस्तुंपेक्षा वरचढ असते . .

लार्ड बुद्धा
भगवान गौतम बुद्ध  : - तीन वस्तु जास्त वेळ लपु शकत नाही , सूर्य , चंद्र अणि सत्य . .

“Three things cannot be long hidden: 
the sun, the moon, and the truth.”

1 comment: